Service Alert
Le service CD se termine le 31 juillet 2025
Les abonnés auront jusqu’à la fin de la journée le 15 juillet pour faire demande pour des CD. Le CAÉB cessera la production et l’envoi de CD à compter du jeudi 31 juillet.
Les abonnés auront jusqu’à la fin de la journée le 15 juillet pour faire demande pour des CD. Le CAÉB cessera la production et l’envoi de CD à compter du jeudi 31 juillet.
Articles 1 à 20 sur 30
Par Dada Bhagwan. 2015
कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत…
असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.Par Dada Bhagwan. 2016
ज़िंदगी में लोगों के बहुत से लक्ष्य और उद्देश होते हैं, लेकिन वे सबसे बुनियादी सवाल का जवाब नहीं दे…
पाते कि ‘मैं कौन हूँ’। बल्कि हममें से अधिकतर लोग यह नहीं जानते। अनंत समय से लोग संसार के भौतिक साधनों के पीछे भागते रहे हैं। सिर्फ ज्ञानीपुरुष ही आत्म साक्षात्कार करवा सकते हैं और आपको संसार के भौतिक बंधनों से मुक्ति दिलवा सकते हैं। प्रस्तुत पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने आत्मा के गुणों और अन्य अनेकों विषयों जैसे ‘स्वयं’ के ज्ञान, दर्शन तथा शक्तियों के बारे में बताया है। सुख, स्वसत्ता, परसत्ता, स्वपरिणाम, परपरिणाम, व्यवहार आत्मा, निश्चय आत्मा तथा अनेक विषयों के बारे मे भी बताया है। पुस्तक के दुसरे भाग में परम पूज्य दादाश्री ने ‘क्लेश रहित जीवन कैसे जीएँ’ इसकी चाबी दी है तथा यह भी बताया है कि सही सोच से परिवार में बिना दुखी हुए कैसे व्यव्हार करें जैसे-बच्चों से व्यव्हार, दूसरों को सुधारने के बजाय खुद को सुधारना, दूसरों के साथ तालमेल बिठाना, सांसारिक संबंधों को कैसे निभाएँ, परिवार, मेहमान, बड़ों के साथ, अलग-अलग व्यक्तित्ववाले सदस्यों से कैसे व्यवहार करें, रिश्तों को सामान्य कैसे करें इत्यादि... इस पुस्तक का अध्ययन करके जीवन में उतारने से जीवन हमेशा के लिए शांति और आनंदमय हो जाएगा।Par Dada Bhagwan. 2016
बरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात. काही गोष्टी, काही लोकांसाठी…
सत्य मानल्या जातात तर काही लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा दुविधेमुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी सत्य कशास म्हणावे आणि असत्य कशास म्हणावे? आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान आपल्याला सत्, सत्य आणि असत्य या तीन्ही शब्दांचे भेद समजावतात. ते सांगतात की, सत्म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, की जो एक परम सत्य आहे आणि त्यास बदलणे संभव नाही. आपण शाक्षात आत्मस्वरुप आहोत आणि हिच आपली खरी ओळख आहे, यास दादाश्रींनी सत्म्हटले आहे. व्यवहार सत्य म्हणजे रिलेटिव्हमध्ये दिसणारे सत्य की जे लोकांच्या मान्यतेमुळे निर्माण झाले आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या आपापल्या दृष्टीकोनाच्या आधारे वेगवेगळे असते. सत्य आणि असत्य तर आपल्या माया आणि मान्यतांमुळेच उभे होत असतात आणि ती एक सापेक्ष संकल्पनाच आहे, ज्याचा काही आधार नसतो. सत्, सत्य आणि असत्याचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या भ्रामक मान्यतांपासून मुक्त व्हा.Par Dada Bhagwan. 2016
ह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते संबंधी सविस्तर चर्चा केली आहे. स्वत:च्या साद्या-सरळ शब्दांतून परम पूज्य दादाश्रींनी…
पाप-पुण्याला समजावताना सांगितले आहे की दुस:यांना सुख दिल्याने आपण पुण्य बांधतो. आणि आपल्या वाणीने, कार्याने किंवा वर्तनाने कोणालाही दु:ख दिल्याने आपण पाप बांधतो. पण तरी सुद्धा आपण जर त्या बद्दल प्रतिक्रमण केले तर आपण त्या पापाचे नाश करुन पुण्य बांधतो. पाप-पुण्याचा विस्तृत अर्थ काय? त्याचा पुर्नजन्माशी काय संबंध आहे? पाप-पुण्याचे परिणाम कोणते? पाप-पुण्याची फळे कशा प्रकारे भोगावी लागतात? पाप-पुण्याचे प्रकार कोणते? मोक्षमार्गावर पाप-पुण्य कशी कामगिरी बजावतात? पुण्यामुळे मुक्ति मिळु शकते का? परम पुज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या या पुस्तकात ह्या सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. वाचकांना त्याचे वाचन केल्यामुळे निश्चितपणे पाप-पुण्यासंबंधी जागृति वाढविण्यासाठी मदतरुप ठरेल, तसेच जीवनातील अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करवून मोक्षाच्या समीप पोहोचवेल.Par Dada Bhagwan. 2016
हमें क्रोध क्यों आता है? क्रोध आने के कुछ कारण यह है - जब कोई भी कार्य हमारी इच्छानुसार नहीं…
होता या हमें यह लगे कि सामनेवाला व्यक्ति हमारी बात नहीं समझ रहा या फिर किसी बात पर किसी के साथ मनमुटाव हो तब| लेकिन क्रोध आने का कोई भी निश्चित कारण नहीं होता| कई बार हमारी समझ से हमें यह लगता है कि, हम जो भी सोच रहे है या जो कुछ भी कर रहे है वह सब सही ही है| पर, उस वक्त यदि कोई दूसरा व्यक्ति आकार हमें गलत साबित करे तो हम अपना आपा खो बैठते है और उसपर अत्यंत क्रोधित हो जाते है| क्रोध करने से ना सिर्फ सामनेवाला व्यक्ति दुखी होता है पर हमें भी उतना ही दुःख होता है| कई किस्सों में यह देखा गया है कि जिससे हम सबसे अधिक प्यार करते है, उसपर ही सबसे ज्यादा गुस्सा भी करते हैं| इस तरह बिना सोचा समझे गुस्सा करने से कई बार हमारे संबंधो में भी काफी तनाव पैदा हो जाता है जिसका फल अच्छा नहीं होता| किस प्रकार हम अपने क्रोध पर काबू पा सकते है या किसी और क्रोधित व्यक्ति के साथ कैसा बर्ताव करे ताकि हमारे औरों से प्रेमपूर्वक सम्बन्ध बने रहे, इन प्रश्नों का हल पाने के लिए आगे पढ़े|Par Dada Bhagwan. 2016
लौकिक जगात वडील-मुलगा, आई-मुलगी, पती-पत्नी अशी सर्व नाती असतात. त्यापैकी गुरू-शिष्य सुद्धा एक नाजूक नाते आहे. गुरूंना समर्पित झाल्यानंतर संपूर्ण…
आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून परम विनयापर्यंत पोहोचून, गुरूआज्ञेप्रमाणे साधना करून सिद्धी प्राप्त करायची असते. परंतु खऱ्या गुरूची लक्षणे, तसेच खऱ्या शिष्याची लक्षणे कशी असतात याचे सुंदर विवेचन या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. गुरूजनांसाठी या जगात विविध मान्यता प्रचलित आहेत. तेव्हा अशा काळात यथार्थ गुरू करताना लोक संभ्रमात पडतात. येथे अशाच पेचात टाकणारे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दादाश्रींनी प्रश्नकत्र्यांना दिली आहेत. सामान्य समजुतीनुसार गुरू, सदगुरू आणि ज्ञानीपुरुष-तिघांना एकसारखेच मानले जाते. जेव्हा की परम पूज्य दादाश्रींनी या तिघांमधील फरक अचूक स्पष्टीकरण देऊन स्पष्ट केला आहे. गुरू आणि शिष्य- दोघांनाही कल्याणाच्या मार्गावर प्रयाण करता येईल यासाठी सर्व दृष्टीकोनातून गुरू-शिष्याच्या नात्याची समज, लघुत्तम असून सुद्धा अभेद, अशा विलक्षण ज्ञानींची वाणी येथे संकलित करण्यात आली आहे.Par Dada Bhagwan. 2016
धर्म में तू-तू मैं-मैं से झगड़े होते हैं। इसे दूर करने के लिए यह निष्पक्षपाती त्रिमंत्र है। इस त्रिमंत्र का…
मूल अर्थ यदि समझे तो उनका किसी भी व्यक्ति या संप्रदाय या पंथ से कोई संबंध नहीं है। आत्मज्ञानी, केवलज्ञानी और निर्वाण प्राप्त करके मोक्षगति प्राप्त करनेवाले उच्च, जागृत आत्माओं को नमस्कार है। जिन्हें नमस्कार करके संसारी विघ्न दूर होते हैं, अडचनों में शांति रहती है और मोक्ष का लक्ष्य बैठना शुरू हो जाता है। आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान ने निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान किया है। इसे सुबह-शाम ५-५ बार उपयोगपूर्वक बोलने को कहा है। इससे सांसारिक कार्य शांतिपूर्वक संपन्न होते हैं। ज़्यादा अडचनों की स्थित में घंटा-घंटाभर बोलें तो सूली का घाव सुई से टल जाएगा। निष्पक्षपाती त्रिमंत्र का शब्दार्थ, भावार्थ और किस प्रकार यहाँ हितकारी हैं, इसका खुलासा दादाश्री ने इस पुस्तक मं दिया है।Par Dada Bhagwan. 2016
मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे? माणूस जन्म घेतो तेव्हापासूनच संसार चक्रामध्ये फसून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो.परम पूज्य दादा भगवान म्हणतात, मनुष्य…
जन्म चार गतिंचे जंक्शन आहे. जिथून देवगति, जनावरगतिमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होतो. ज्या प्रकारचे बी पेरले आहे आणि ज्या कारणांचे सेवन केले आहे, त्या गतिमध्ये जावे लागते.मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती केव्हा मिळेल? दादाजी आपल्याला सांगतात की, ‘मानवता’ किंवा ‘मानवधर्माची’ सर्वोत्तम व्याख्या हीच आहे की, कोणी तुम्हाला दुःख दिले, ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना दुःख होईल असा व्यवहार करू नये. पुढच्या जन्मी नर्कगति किंवा जनावर गतिमध्ये जायचे नसेल तर मानवधर्माचे नेहमी पालन केले पाहिजे. याविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. आणि आपले मनुष्य जीवन सार्थक करा.Par Dada Bhagwan. 2016
केवळ जीवन जगणे हे जीवन नाही. जीवन जगण्याचे काही ध्येय, काही लक्ष्य तर असेल ना ! जीवनात काही उच्य लक्ष्य…
प्राप्त करायचे ध्येय असायला हवे. जीवनाचे खरे ध्येय "मी कोण आहे" ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे हे आहे. मागच्या अनंत जन्मांचा हा अनुत्तरित प्रश्न आहे. ज्ञानीपुरुष परमपूज्य दादाश्रींनी मूळ प्रश्न "मी कोण आहे?" ह्याचे सहज उत्तर सांगितले आहे. ह्या पुस्तकात, मी कोण आहे? मी कोण नाही? स्वतः कोण आहे? माझे काय आहे? माझे काय नाही? बंधन काय आहे? मोक्ष काय आहे? ह्या जगात भगवान आहेत का? ह्या जगताचा 'कर्ता' कोण आहे? भगवान 'कर्ता' आहेत का नाहीत? भागवानांचे खरे स्वरूप काय आहे? 'कर्त्या'चे खरे स्वरूप काय आहे? जग कोण चालवतो? मायेचे स्वरूप काय आहे? जे आपण बघतो आणि जाणतो ते भ्रम आहे की सत्य आहे? व्यावहारिक ज्ञान तुम्हाला मुक्त करू शकते का? ह्या सर्व प्रश्नांची दादाश्रींनी अचूक (अॅाक्युरेट) उत्तरे दिली आहेत.Par Dada Bhagwan. 2016
ब्रह्मचर्य व्रत भगवान महावीरांनी दिलेल्या पाच महाव्रतांपैकी एक व्रत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. अशी समज खूप लोकांना…
आहे.परंतु हा विषयभोग कशाप्रकारे चुकीचा आहे? किंवा त्यातून आपली सुटका कशी होऊ शकते? हे सर्व लोकांना माहित नाही. विषय हे आपल्या पाच इंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियाला आवडत नाही. डोळ्यांना पाहायला आवडत नाही. नाकाने सुंघायला आवडत नाही. जिभेने चाखायला आवडत नाही. पण तरी खरे ज्ञान नसल्यामुळे लोकं विषय विकारातच निरंतर बुडलेले असतात. कारण त्यांना त्याच्या जोखिमांची जाणीवच नाही. आपल्या हक्काच्या साथीसोबतच्या विषय भोगातही अगणित सूक्ष्म जीवांचा नाश होतो. आणि बिनहक्काच्या विषय भोगाचा परिणाम तर नर्क गतिच आहे. या पुस्तकाद्वारे आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते? ब्रह्मचर्य कसे पाळावे? विकारांपासून मुक्ति कशी मिळवावी? वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.Par Dada Bhagwan. 2016
सुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे…
की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का? परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल.Par Dada Bhagwan. 2016
परम पूज्य दादाश्रींचे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल आणि विश्लेषणही करु शकाल. ही समज, पूर्ण ज्ञान…
अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठीची सुरुवात आहे. ज्ञानाच्याप्रकाशात तुम्ही विना राग-द्वेष, स्वत:च्या चांगल्या तसेच वाईट विचारांच्या प्रवाहाला पाहू शकाल. तुम्हाला चांगले किंवा वाईट पाहण्याची गरज नाही, कारण विचार परसत्ता आहे. तर मग प्रश्न हा आहे की ज्ञानी या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? तर ज्ञानी जगाला निर्दोष पाहतात. ज्ञानी हे जाणतात की जगातील सर्व क्रिया पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. ते हे जाणतात की जग निर्दोष आहे. नोकरीत साहेबांसोबत झालेले भांडण किंवा अपमान, हे केवळ तुमच्या पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. साहेब तर फक्त निमित्त आहेत. संपूर्ण जग निर्दोष आहे. ज्या पण काही अडचणी आपल्यावर येतात त्या तर मूळत: आपल्याच चुकांच्या परिणाम स्वरुपात आहेत. त्या सर्व आपल्याच ब्लंडर्स व मिस्टेक्स आहेत. ज्ञानींच्या कृपेने सर्व चुका मिटून जातात. आत्मज्ञान नसलेल्या माणसाला स्वत:च्या चुका न दिसता फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात. निजदोष दर्शनावर परम पूज्य दादाश्रींची समज, उपाय आणि त्यास जीवनात उतरवण्यासाठीच्या चाव्या या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मन, वचन, कायेचा पक्ष घेणे बंद करता आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतात, तसेच अंतरशांती लाभण्याची सुरुवात होते.Par Dada Bhagwan. 2016
दान का अर्थ होता है किसीको कुछ देना| यह दान पैसों के रूप में हो सकता है, खाने के रूप…
में या सिर्फ किसी को खुश करने हेतु हो सकता है| दान देने से हमें खुशी मिलती है क्योंकि हमें लगता है कि हमने कुछ अच्छा काम किया है| दान करने से बहुत सारे फायदे होते है| जिसका विस्तारित वर्णन दादाश्री ने अपनी किताब ‘दान’ में किया है|इस किताब में दादाजी हमें यह भी बताते है कि किसे दान दे,क्या दान करना चाहिए, दान कितने प्रकार के होते है,दान करने के क्या फायदे है इत्यादि| दान करने से हम सिर्फ सामने वाले की मदद नहीं कर रहे पर खुद भी बहुत सारी खुशियाँ पाते है|दान का महत्व हमारे जीवन में क्या है, यह अधिक जानने के लिए, यह किताब ज़रूर पढ़े|Par Dada Bhagwan. 2016
सेवा का मुख्य उद्देश्य है कि मन-वचन-काया से दूसरों की मदद करना| जो व्यक्ति खुद के आराम और सुविधाओं के…
आगे औरो की ज़रूरतों को रखता है वह जीवन में कभी भी दुखी नहीं होता| मनुष्य जीवन का ध्येय, दूसरों की सेवा करना ही होना चाहिए| परम पूज्य दादाभगवान ने यह लक्ष्य हमेशा अपने जीवन में सबसे ऊपर रखा कि, जो कोई भी व्यक्ति उन्हें मिले, उसे कभी भी निराश होकर जाना ना पड़े| दादाजी निरंतर यही खोज में रहते थे कि, किस प्रकार लोग अपने दुखों से मुक्त हो और मोक्ष मार्ग में आगे बढे| उन्होंने अपनी सुख सुबिधाओं की परवाह किये बगैर ज़्यादा से ज़्यादा लोगो का भला हो ऐसी ही इच्छा जीवनभर रखी| पूज्य दादाश्री का मानना था कि आत्म-साक्षात्कार, मोक्ष प्राप्त करने का आसान तरीका था पर जिसे वह नहीं मिलता हैं, उसने सेवा का मार्ग ही अपनाना चाहिए| किस प्रकार लोगो की सेवा कर सुख की प्राप्ति करे, यह विस्तृत रूप से जानने के लिए यह किताब ज़रूर पढ़े|Par Dada Bhagwan. 2016
जर गटारातून दुर्गंध आला तर आपण त्याच्याशी भांडतो का? ह्याच प्रमाणे ही भांडखोर माणसे ही दुर्गंध पसरवतात. तर आपण त्यांना…
काय म्हणायला जावे? जे दुर्गंध पसरवतात ते सर्व गटारा सारखे, व जे सुगंध पसरवतात ते सर्व बागे सारखे. ज्यांच्या-ज्यांच्या पासून दुर्गंध येतो ते सर्व म्हणतात "तुम्ही आमच्याशी वीतराग (राग-द्वेषा पासून मुक्त) रहा". आपण जीवनात अनेक वेळा पारिस्थितीशी जुळवून घेतो. उदाहरणार्थ पावसात आपण छत्री घेऊन जातो. अभ्यास पसंत असो वा नसो, करावाच लागतो. ह्या सगळ्याशी अॅडजस्टमेंट करावी लागते. तरीही जेंव्हा नकारात्मक लोकांशी संबध येताच संघर्ष (बेबनाव) होतो. असे का होते? परम पूज्य दादाश्रींनी खुलासा केला आहे की "अॅडजस्ट एव्हरिव्हेअर" ही अशी गुरुकिल्ली (मास्टर की) आहे जी तुमचा संसार सुखी बनवेल. हे सरळ सूत्र तुमचा संसार बदलून टाकेल ! अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा...Par Dada Bhagwan. 2016
इन छोटे-छोटे जीवों को मारना, वह द्रव्यहिंसा कहलाता है और किसी को मानसिक दुःख देना, किसी पर क्रोध करना, गुस्सा…
होना, वह सब भावहिंसा कहलाता है। लोग चाहे जितनी अहिंसा पाले, लेकिन अहिंसा इतनी आसानी से नहीं पाली जा सकती। और वास्तव में क्रोध-मान-माया-लोभ ही हिंसा हैं। द्रव्यहिंसा कुदरत के लिखे अनुसार ही चलती है। इसमें किसी का चले, ऐसा नहीं है। इसलिए भगवान ने तो क्या कहा है कि सबसे पहले, खुद को कषाय नहीं हो, ऐसा करना। क्योंकि ये क्रोध-मान-माया-लोभ, वे सबसे बड़ी हिंसा हैं। द्रव्यहिंसा हो तो भले हो, लेकिन भाव हिंसा नहीं होनी चाहिए। लेकिन लोग तो द्रव्यहिंसा रोकते हैं और भाव हिंसा तो चलती ही रहती है। इसलिए किसी ने निश्चित किया हो कि “मुझे तो मारने ही नहीं हैं” तो भाग्य में कोई मरने नहीं आता। अब वैसे तो उसने स्थूल हिंसा बंद कर दी, कि मुझे किसी जीव को मारना ही नहीं है। लेकिन बुद्धि से मारना, ऐसा निश्चित किया, तो उसका बाज़ार खुला ही रहता है। तब वहाँ कीट पतंगे टकराते रहते हैं। और वह भी हिंसा ही है न! अहिंसा के बारे में इस काल के ज्ञानी, परम पूज्य दादाश्री के श्रीमुख से निकली हुई वाणी, इस ग्रंथ में संकलित की गई है। इसमें हिंसा और अहिंसा – दोनों के तमाम रहस्यों से पर्दा हटाया है।Par Dada Bhagwan. 2016
सच्चा प्रेम हम किसे कहते है? सच्चा प्रेम तो वह होता है जो कभी भी कम या ज़्यादा ना हो…
और हमेशा एक जैसा बना रहे| हमें लगता है कि हमें हमारे आसपास के सभी लोगो पर बहुत प्रेम है पर जब भी वह हमारे कहे अनुसार कुछ नहीं करते तो हम तुरंत ही बहुत गुस्सा हो जाते है| पूज्य दादाभगवान इसे प्रेम नहीं कहते| वह कहते है कि यह सब तो सिर्फ एक भ्रान्ति ही है| सच्चा प्रेम तो वह होता है जिसमें किसी भी प्रकार कि अपेक्षा नहीं होती और जो सबके साथ हर समय और हर परिस्तिथि में एक जैसा बना रहता है| ऐसा सच्चा प्रेम तो बस एक ज्ञानी ही कर सकते है जिन्हें लोगो में कोई भी भेदभाव मालूम नहीं होता और इसलिए उनका व्यवहार सबके साथ बहुत ही स्नेहपूर्ण होता है| फिर भी हम थोड़ी कोशिश करे तो, ऐसा प्रेम कुछ अंश तक हमारे अंदर भी जगा सकते है| यह सब कैसे संभव है, यह जानने के लिए अवश्य पढ़े यह किताब और अपने जीवन को ‘प्रेममय’ बनाइये|Par Dada Bhagwan. 2016
मृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु…
संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.Par Dada Bhagwan. 2016
‘वाणी, व्यवहारात...’ या पुस्तकात आपल्याला वाणी संबंधित कित्येक मौलिक सिद्धांताची माहिती प्राप्त होत आहे. वाणी मुख्यत: निर्जीव आहे, ही केवळ…
एक टेप रेकॉर्ड आहे, ज्याचे पूर्ण रेकॉर्डींग आपल्या मागील जन्मांत झालेले आहे. वाणी ही अतिशय अमूल्य वस्तू आहे, जिची किंमत समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणालाही दु:ख होऊ नये. दादाश्रींनी या पुस्तकात वाणीचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनात होणार्या व्यवहाराला लक्षात ठेवून, अनेक उदाहरणासह दाखवले आहे ज्यामुळे आपल्याला हे समजते की आपण आपली वाणी कशा प्रकारे कोमल आणि मधुर बनवू शकतो. ज्याप्रमाणे एखादी टेप वाजवण्यापूर्वी त्यात रेकॉर्डींग केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तोंडून जी वाणी निघते ती सर्व मागच्या जन्मात केलेल्या रेकॉर्डींगचाच परिणाम आहे. वाणीच्या सिद्धांतांना अधिक खोलवर समजण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.Par Dada Bhagwan. 2016
जिसे छूटना ही है उसे कोई बाँध नहीं सकता और जिसे बंधना ही है उसे कोई छुड़वा नहीं सकता! -…
परम पूज्य दादाश्री| यह ज्ञान ग्रंथ या धर्म ग्रंथ नहीं है, लेकिन विज्ञान ग्रंथ है| इसमें आंतरिक विज्ञान का, वीतराग विज्ञान का ज्ञानार्क जो कि परम पूज्य दादाश्री के श्रीमुख से प्रकट हुआ है, उसे प्रस्तुत करने का प्रयत्न किया गया है| यह ज्ञानग्रंथ तत्व चिंतकों, विचारकों तथा सच्चे जिज्ञासुओं के लिए अत्यंत उपयोगी रहेगा| भाषा सादी और एकदम सरल होने के कारण सामान्य जन को भी वह पूरा-पूरा फल दे सकेगी| सुज्ञ पाठक गहराई से इस महान ग्रंथ का चिंतन मनन करेंगे तो अवश्य समकित प्राप्त करेंगे|